affirm
अर्थ (इंग्रजी)
to state firmly that something is true, or to uphold a lower court’s order
मराठी अर्थ
ठामपणे सांगणे; निर्णय कायम करणे
वाक्यात वापर
बदली रद्द करणारा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम केला.
The Supreme Court affirmed the High Court order quashing the transfer.