annexure
अर्थ (इंग्रजी)
a document attached to a main document as a supplement
मराठी अर्थ
जोडपत्र, परिशिष्ट
वाक्यात वापर
पात्रतेचे निकष जाहिरातीच्या जोडपत्र ‘ब’ मध्ये दिले आहेत.
The eligibility criteria are set out in Annexure B of the advertisement.
समानार्थी शब्द
appendixattachmentenclosure