annihilate
अर्थ (इंग्रजी)
to destroy something completely
मराठी अर्थ
समूळ नष्ट करणे, उच्चाटन करणे
वाक्यात वापर
जात सुधारता येणार नाही, तिचे समूळ उच्चाटन करावे लागेल, असा युक्तिवाद आंबेडकरांनी मांडला.
Ambedkar argued that caste could not be reformed but had to be annihilated.
समानार्थी शब्द
eradicateobliterateexterminate
विरुद्धार्थी शब्द
createpreserverestore