pacify

अर्थ (इंग्रजी)

to calm someone who is angry or agitated

मराठी अर्थ

शांत करणे, समजूत काढणे

वाक्यात वापर

आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी जिल्हाधिकारी गावात गेले.

The collector visited the village to pacify the agitating farmers.

समानार्थी शब्द

appeaseplacatemollify

विरुद्धार्थी शब्द

provokeenrage