apportion
अर्थ (इंग्रजी)
to divide something and share it out according to a rule
मराठी अर्थ
प्रमाणशीर वाटप करणे, विभागून देणे
वाक्यात वापर
न्यायाधिकरणाने नदीचे पाणी तीन तटवर्ती राज्यांत विभागून दिले.
The tribunal apportioned the river water among the three riparian states.