apprise
अर्थ (इंग्रजी)
to inform someone formally of something
मराठी अर्थ
माहिती देणे, अवगत करणे
वाक्यात वापर
चारा छावण्यांमधील तुटवड्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली.
The collector apprised the minister of the shortfall in fodder camps.