brief
अर्थ (इंग्रजी)
to give someone the essential information before a task
मराठी अर्थ
माहिती देणे, अवगत करणे
वाक्यात वापर
दौऱ्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांना पूरहानीची माहिती दिली.
The collector briefed the ministers on the flood damage before the visit.
समानार्थी शब्द
informappriseupdate
विरुद्धार्थी शब्द
withholdkeep in the dark