zealous
अर्थ (इंग्रजी)
showing great energy and enthusiasm for a cause
मराठी अर्थ
उत्साही, निष्ठेने झटणारा
वाक्यात वापर
निष्ठेने झटणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याने महिनाभरात संपूर्ण अनुशेष निकाली काढला.
A zealous block officer cleared the entire backlog in a month.