fervent
अर्थ (इंग्रजी)
showing intense and sincere feeling
मराठी अर्थ
उत्कट, तळमळीचा
वाक्यात वापर
जातनिरपेक्ष प्रवेश प्रक्रियेसाठी अध्यक्षांनी उत्कट आवाहन केले.
The chairperson made a fervent appeal for a caste-neutral admission process.