assuage
अर्थ (इंग्रजी)
to make an unpleasant feeling less intense
मराठी अर्थ
शमवणे, कमी करणे
वाक्यात वापर
कांदा उत्पादकांचा संताप शमवण्यासाठी मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले.
A relief package was announced to assuage the anger of onion growers.