augment
अर्थ (इंग्रजी)
to increase something by adding to it
मराठी अर्थ
वाढवणे, अधिक करणे
वाक्यात वापर
जुने पाझर तलाव पुनरुज्जीवित करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा वाढवण्याची राज्याची योजना आहे.
The state plans to augment drinking-water supply by reviving old percolation tanks.