enhance

अर्थ (इंग्रजी)

to increase the value or quality of something

मराठी अर्थ

वाढवणे, दर्जा उंचावणे

वाक्यात वापर

सुधारित योजनेत शिष्यवृत्तीच्या रकमेत चाळीस टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

The revised scheme enhances the scholarship amount by forty per cent.

समानार्थी शब्द

improveaugmentstrengthen

विरुद्धार्थी शब्द

diminishimpair