aver
अर्थ (इंग्रजी)
to state something as a fact, especially in a formal pleading
मराठी अर्थ
प्रतिज्ञापूर्वक सांगणे, ठाम प्रतिपादन करणे
वाक्यात वापर
आपल्याला कोणतीही नोटीस बजावण्यात आली नव्हती, असे याचिकाकर्त्याने प्रतिज्ञापूर्वक सांगितले.
The petitioner averred that no notice had been served on him.