tardyअर्थ (इंग्रजी)later than expectedमराठी अर्थविलंबाने होणारे, दिरंगाईचेवाक्यात वापरनिधीच्या दिरंगाईने वितरणामुळे शेवटच्या तिमाहीत कामे रखडली.Tardy release of funds stalled the works in the last quarter.समानार्थी शब्दbelated, delayed, dilatoryविरुद्धार्थी शब्दpunctual, prompt← tantamounttarnish →