obligatory
अर्थ (इंग्रजी)
required by law or custom
मराठी अर्थ
बंधनकारक
वाक्यात वापर
सर्व परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना प्रवेश प्रशिक्षणास उपस्थिती बंधनकारक आहे.
Attendance at the induction training is obligatory for all probationers.