bridge
अर्थ (इंग्रजी)
to reduce or close a gap between two things
मराठी अर्थ
दरी कमी करणे, सांधणे
वाक्यात वापर
ग्रामीण आणि शहरी उमेदवारांमधील दरी कमी करण्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे.
The scholarship is meant to bridge the gap between rural and urban candidates.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
widendeepen