castigate

अर्थ (इंग्रजी)

to criticise someone severely and publicly

मराठी अर्थ

ताशेरे ओढणे, कठोर टीका करणे

वाक्यात वापर

देयकांची कोणतीही नोंद न ठेवल्याबद्दल लेखापरीक्षकांनी महापालिकेवर ताशेरे ओढले.

The auditor castigated the corporation for keeping no record of the payments.

समानार्थी शब्द

rebukereprovedenounce

विरुद्धार्थी शब्द

praiselaud