denounceअर्थ (इंग्रजी)to condemn something publiclyमराठी अर्थजाहीर निषेध करणे, धिक्कार करणेवाक्यात वापरमतदान कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा सर्वच पक्षांनी जाहीर निषेध केला.All parties denounced the attack on the polling staff.समानार्थी शब्दcondemn, censure, decryविरुद्धार्थी शब्दapplaud, endorse← denotedense →