endorse

अर्थ (इंग्रजी)

to declare public support for something

मराठी अर्थ

पाठिंबा देणे, अनुमोदन देणे

वाक्यात वापर

पीक विम्याबाबतच्या समितीच्या शिफारशीला मंत्रिमंडळाने पाठिंबा दिला.

The cabinet endorsed the committee’s recommendation on crop insurance.

समानार्थी शब्द

approvebackratify

विरुद्धार्थी शब्द

opposerepudiate