commensurate
अर्थ (इंग्रजी)
in proportion to; matching in size, degree or quality
मराठी अर्थ
प्रमाणशीर, समप्रमाण
वाक्यात वापर
पदाच्या जबाबदारीच्या प्रमाणात वेतन नाही, असा युक्तिवाद उमेदवारांनी केला.
Aspirants argued that the pay was not commensurate with the responsibility of the post.
समानार्थी शब्द
proportionatecorrespondingequivalent