concrete

अर्थ (इंग्रजी)

definite and specific rather than vague

मराठी अर्थ

ठोस, निश्चित

वाक्यात वापर

आणखी एक घोषणा नको, ठोस प्रस्ताव द्या, अशी मागणी विरोधकांनी केली.

The Opposition demanded concrete proposals, not another announcement.

समानार्थी शब्द

specifictangibledefinite

विरुद्धार्थी शब्द

abstractvaguenotional