concur
अर्थ (इंग्रजी)
to agree with an opinion or decision
मराठी अर्थ
सहमत होणे, अनुमोदन देणे
वाक्यात वापर
दोन न्यायमूर्ती बहुमताशी सहमत झाले, मात्र त्यांनी स्वतंत्र निकालपत्र लिहिले.
Two judges concurred with the majority but wrote separately.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
dissentdifferdisagree