ratify
अर्थ (इंग्रजी)
to give formal approval to an agreement
मराठी अर्थ
अनुसमर्थन देणे, औपचारिक मान्यता देणे
वाक्यात वापर
कार्यकारिणीने मंजूर केलेल्या ठरावाला सर्वसाधारण सभेने अनुसमर्थन दिले.
The general body ratified the resolution passed by the executive.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
rejectrepudiate