congregate
अर्थ (इंग्रजी)
to gather together in a crowd
मराठी अर्थ
एकत्र जमणे, गर्दी करणे
वाक्यात वापर
अंतिम दिवसाच्या वाटचालीपूर्वी हजारो वारकरी वाखरी येथे एकत्र जमतात.
Thousands of warkaris congregate at Wakhri before the final day’s walk.
समानार्थी शब्द
assemblegatherthrong