disband
अर्थ (इंग्रजी)
to break up an organised group officially
मराठी अर्थ
बरखास्त करणे, विसर्जित करणे
वाक्यात वापर
अंतिम अहवाल सादर केल्यानंतर समिती बरखास्त करण्यात आली.
The committee was disbanded after it submitted its final report.
समानार्थी शब्द
dissolvebreak upwind up
विरुद्धार्थी शब्द
formconstitute