contravene
अर्थ (इंग्रजी)
to break a law, rule or agreement
मराठी अर्थ
उल्लंघन करणे
वाक्यात वापर
डोंगरमाथ्यावरील वृक्षतोड वनकायद्याखालील अधिसूचनेचे उल्लंघन करते.
Felling trees on the ridge contravenes the notification issued under the forest law.