contradict
अर्थ (इंग्रजी)
to state the opposite of something; to be inconsistent with it
मराठी अर्थ
खंडन करणे, विरोधी विधान करणे
वाक्यात वापर
गेल्या महिन्यात सभागृहात केलेल्या विधानाचे प्रतिज्ञापत्रात खंडन होते.
The affidavit contradicts the statement made in the House last month.