coopt

अर्थ (इंग्रजी)

to add someone to a body without holding a fresh election

मराठी अर्थ

स्वीकृत सदस्य म्हणून घेणे, सामावून घेणे

वाक्यात वापर

स्थायी समितीवर दोन महिला सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले.

Two women members were coopted to the standing committee.

समानार्थी शब्द

nominateabsorbenlist

विरुद्धार्थी शब्द

expelexclude