cope
अर्थ (इंग्रजी)
to deal successfully with a difficult situation
मराठी अर्थ
तोंड देणे, निभावून नेणे
वाक्यात वापर
रुग्णसंख्येतील अचानक वाढीला तोंड देताना महापालिका रुग्णालयांची दमछाक झाली.
Municipal hospitals struggled to cope with the sudden surge in patients.
समानार्थी शब्द
managecontendhandle
विरुद्धार्थी शब्द
succumbbuckle