countermand
अर्थ (इंग्रजी)
to cancel an order that has already been issued
मराठी अर्थ
आदेश रद्द करणे, फेरआदेश देणे
वाक्यात वापर
एका उमेदवाराच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने त्या मतदारसंघातील मतदान रद्द केले.
The Election Commission countermanded the poll in one constituency after a candidate’s death.