rescind

अर्थ (इंग्रजी)

to cancel an order or agreement officially

मराठी अर्थ

आदेश मागे घेणे, रद्द करणे

वाक्यात वापर

शासनाने पंधरवड्यातच पूर्वीची अधिसूचना मागे घेतली.

The government rescinded the earlier notification within a fortnight.

समानार्थी शब्द

revokeannulrepeal

विरुद्धार्थी शब्द

enforceuphold