defunct

अर्थ (इंग्रजी)

no longer existing or in operation

मराठी अर्थ

बंद पडलेला, अस्तित्वात नसलेला

वाक्यात वापर

वर्षानुवर्षे बंद पडलेल्या उद्योगांना अद्यापही अनुदान दिले जात आहे.

The subsidy is still being paid to units that have been defunct for years.

समानार्थी शब्द

inoperativeextinctobsolete

विरुद्धार्थी शब्द

functioningoperational