defuse
अर्थ (इंग्रजी)
to reduce the danger or tension in a situation
मराठी अर्थ
तणाव निवळवणे, शमवणे
वाक्यात वापर
पाणीवाटप वादावरील तणाव निवळवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली.
An all-party meeting was called to defuse the tension over the water dispute.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
inflameaggravate