haste
अर्थ (इंग्रजी)
excessive speed or urgency of action
मराठी अर्थ
घाई, त्वरा
वाक्यात वापर
हा आदेश इतक्या घाईत काढला गेला की दोन परिशिष्टे राहूनच गेली.
The order was passed in such haste that two annexures were left out.
समानार्थी शब्द
hurryrushurgency