obtain
अर्थ (इंग्रजी)
to get or acquire, especially by following a prescribed process
मराठी अर्थ
प्राप्त करणे, मिळवणे
वाक्यात वापर
अर्जदाराने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.
The applicant must obtain a no-objection certificate from the pollution control board.