detract
अर्थ (इंग्रजी)
to make something seem less valuable than it is
मराठी अर्थ
महत्त्व कमी करणे, उणेपणा आणणे
वाक्यात वापर
काही प्रक्रियात्मक त्रुटींमुळे योजनेच्या एकूण यशाचे महत्त्व कमी होत नाही.
A few procedural lapses do not detract from the scheme’s overall success.