dilemma

अर्थ (इंग्रजी)

a difficult choice between two equally unwelcome options

मराठी अर्थ

पेच, द्विधा मन:स्थिती

वाक्यात वापर

वित्तीय शिस्त पाळायची की शेतीकर्जात सवलत द्यायची, अशा पेचात सरकार सापडले आहे.

The government faces a dilemma between fiscal prudence and farm loan relief.

समानार्थी शब्द

quandarypredicamentimpasse

विरुद्धार्थी शब्द

certaintyresolution