diligence

अर्थ (इंग्रजी)

careful and persistent effort in doing one’s work

मराठी अर्थ

परिश्रम, दक्षता

वाक्यात वापर

निविदा मंजूर करण्यापूर्वी आवश्यक ती दक्षता घेण्यात आली नव्हती.

Due diligence was not exercised before the tender was awarded.

समानार्थी शब्द

assiduitythoroughnessapplication

विरुद्धार्थी शब्द

negligencelaxity