disavow
अर्थ (इंग्रजी)
to deny any responsibility for or connection with something
मराठी अर्थ
संबंध नाकारणे, नाकबूल करणे
वाक्यात वापर
जिल्हा शाखेने केलेल्या वक्तव्याशी आपला संबंध नसल्याचे पक्षाने जाहीर केले.
The party disavowed the remarks made by its district unit.