discredit
अर्थ (इंग्रजी)
to damage the good reputation of a person or a claim
मराठी अर्थ
विश्वासार्हता घालवणे, बदनाम करणे
वाक्यात वापर
तक्रारदाराची विश्वासार्हता घालवण्यासाठीच ते प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
The affidavit was produced only to discredit the complainant.