disparage
अर्थ (इंग्रजी)
to speak of someone or something as being of little worth
मराठी अर्थ
हिणवणे, कमी लेखणे
वाक्यात वापर
प्रचारादरम्यान कोणत्याही समाजाला हिणवू नये, असा इशारा नेत्यांना देण्यात आला.
Leaders were cautioned against disparaging any community during the campaign.