displace
अर्थ (इंग्रजी)
to force people to leave the place where they live
मराठी अर्थ
विस्थापित करणे
वाक्यात वापर
प्रस्तावित धरणामुळे जवळपास चार हजार कुटुंबे विस्थापित होणार आहेत.
The proposed dam will displace nearly four thousand families.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
resettlerehabilitate