divisive
अर्थ (इंग्रजी)
causing disagreement or hostility between groups
मराठी अर्थ
फूट पाडणारा, समाजात दुही निर्माण करणारा
वाक्यात वापर
प्रचारात फूट पाडणारी भाषणे करू नयेत, असा इशारा न्यायालयाने पक्षांना दिला.
The court cautioned parties against divisive speeches during the campaign.
समानार्थी शब्द
polarisinginflammatorysectarian
विरुद्धार्थी शब्द
unifyingconciliatory