doctrine

अर्थ (इंग्रजी)

a set of principles held by a state, court or organisation

मराठी अर्थ

सिद्धांत, तत्त्वप्रणाली

वाक्यात वापर

मूलभूत संरचनेच्या सिद्धांतामुळे राज्यघटनेत दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकारांवर मर्यादा येतात.

The basic structure doctrine limits Parliament’s power to amend the Constitution.

समानार्थी शब्द

principletenetcreed