docile

अर्थ (इंग्रजी)

quiet and easy to control

मराठी अर्थ

आज्ञाधारक, मुकाट ऐकणारा

वाक्यात वापर

केवळ मुकाट ऐकणारी प्रशासनयंत्रणा कार्यक्षम लोकशाहीला फारशी उपयोगी पडत नाही.

A docile bureaucracy is of little use to a working democracy.

समानार्थी शब्द

compliantsubmissiveobedient

विरुद्धार्थी शब्द

unrulydefiantassertive