draconian

अर्थ (इंग्रजी)

excessively harsh and severe

मराठी अर्थ

अत्यंत कठोर, जाचक

वाक्यात वापर

नवे नियम म्हणजे वृत्तांकनावरील जाचक निर्बंध असल्याचे संपादकांनी म्हटले.

Editors described the new rules as draconian curbs on reporting.

समानार्थी शब्द

harshrepressivepunitive

विरुद्धार्थी शब्द

lenientmild