embody
अर्थ (इंग्रजी)
to give visible or concrete form to an idea
मराठी अर्थ
मूर्त स्वरूप देणे, समाविष्ट करणे
वाक्यात वापर
नव्या नियमांत तज्ज्ञ समितीच्या शिफारशी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
The new rules embody the recommendations of the expert committee.
समानार्थी शब्द
personifyincorporaterepresent