personify
अर्थ (इंग्रजी)
to be a perfect example of a quality
मराठी अर्थ
मूर्तिमंत उदाहरण असणे
वाक्यात वापर
दिवंगत अधिकारी लोकसेवेतील सचोटीचे मूर्तिमंत उदाहरण होते.
The late officer personified integrity in public service.
to be a perfect example of a quality
मूर्तिमंत उदाहरण असणे
दिवंगत अधिकारी लोकसेवेतील सचोटीचे मूर्तिमंत उदाहरण होते.
The late officer personified integrity in public service.