engender

अर्थ (इंग्रजी)

to give rise to a feeling or a condition

मराठी अर्थ

निर्माण करणे, उत्पन्न करणे

वाक्यात वापर

निकाल लांबल्याने उमेदवारांमध्ये तीव्र अविश्वास निर्माण झाला.

The delay in results engendered deep mistrust among the candidates.

समानार्थी शब्द

generateprovokebreed

विरुद्धार्थी शब्द

preventsuppress