enfranchise

अर्थ (इंग्रजी)

to give someone the right to vote

मराठी अर्थ

मतदानाचा हक्क देणे

वाक्यात वापर

एकसष्ठाव्या घटनादुरुस्तीने अठरा वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा हक्क दिला.

The sixty-first amendment enfranchised citizens above eighteen years of age.

समानार्थी शब्द

empoweremancipate

विरुद्धार्थी शब्द

disenfranchisedisqualify